Type Here to Get Search Results !

HSC Exam : 12 वीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी महत्त्वाची बातमी

https://ift.tt/bwi1AN9 HSC Exam Result : बारावीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी महत्त्वाची बातमी. बारावीच्या निकालास उशिराने लागण्याची शक्यता आहे. महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे.  

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/YKsW9H4
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.