https://ift.tt/rE6mxZn Dhananjay Munde : तुम्ही मंत्रालय लिपीकपदासाठी अर्ज केला असाल तर आधी ही बातमी वाचा. कारण मंत्रालयात बोगस भरती (Mantralaya Recruitment Fraud ) झाल्याचं मोठं रॅकेट उघड झालं आहे. धक्कादायक म्हणजे या भरती प्रकियेत मोठ्या आमदारांचं नाव वापरण्यात आलं आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/tG2RmKu
via IFTTT
Dhananjay Munde: राज्याचा कारभार हाकणाऱ्या मंत्रालयातच बोगस भरतीचं रॅकेट, 'या' आमदाराच्या नावाचा वापर
February 15, 2023
0