https://ift.tt/lcfh3iL अवघ्या काही तासाच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस तपासात आरोपीने हत्येची कबुली दिली आहे (Crime News ). आरोपीचा कबुली जबाब ऐकून पोलिसही हादरले आहेत. एका महिन्यावरच यांचे लग्न होते.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/SkIo8QJ
via IFTTT
Crime News : ...म्हणून होणाऱ्या बायकोच्या घरात घुसून तिची हत्या केली; एका महिन्यावर होते लग्न
February 21, 2023
0