https://ift.tt/YdgNqnA Cow Hug Day: केंद्र सरकारच्या पशू कल्याण बोर्डाने Cow Hug Day साजरा करण्याचं आवाहन केलं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. गायीला नेमकी मिठी कशी मारायची? कुठून मारायची? हे शासनाने सांगावं असं ते म्हणाले आहेत.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/P5nESiQ
via IFTTT
Cow Hug Day: केंद्र सरकार म्हणतं Valentine Day ला गाईला मिठी मारा, आव्हाडांनी Video ट्वीट करत उडवली खिल्ली
February 10, 2023
0