https://ift.tt/EBX8muO Congress : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये वाद उफाळून आला आहे. ज्येष्ठ नेत्यांनी आरोप केल्याने काँग्रेसमधील अंतर्गत वाद समोर आला. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमधील नाराजी नाट्यासंदर्भात अहवाल अखेर लिफाफाबंद करण्यात आला आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/dOSVz2a
via IFTTT
Congress Dispute: काँग्रेसमधील नाराजी नाट्यासंदर्भातील अहवालानंतर आली मोठी बातमी
February 21, 2023
0