https://ift.tt/ZiRWLUf Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar ) नामांतरावरुन वाद पेटण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics ) कारण एमआयएमने थेट राज्य सरकारला आव्हान देत रस्त्यावर उतरण्याची भाषा केली आहे. संभाजीनगरच्या ( Sambhajinagar) जुन्या नावासाठी मोर्चा काढण्याचा इशाराही एमआयएमने दिला आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/7AMiq0m
via IFTTT
Chhatrapati Sambhajinagar : संभाजीनगरच्या नामांतरावरुन वाद पेटण्याची शक्यता
February 26, 2023
0