https://ift.tt/RuYxlJG Journalist Shashikant Warse Accident: मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात गंभीर जखमी झालेल्या शशिकांत वारिसे यांचा मृत्यू झाला आहे. राजापूरमधील पेट्रोल पंपावर कारने वारीसे यांच्या दुचाकीला धडक दिली. या प्रकरणी संशयित पंढरीनाथ आंबेरकर याला पोलिसांनी अटक केली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/VMKnwji
via IFTTT
रत्नागिरीत पत्रकाराच्या अपघाती मृत्यूमुळे खळबळ, ज्याच्या विरोधात बातमी लावली त्याच्याच गाडीने दिली धडक, संशय बळावला
February 07, 2023
0