https://ift.tt/yNT7PmZ Nashik News : पोहोण्याच्या नादात तलावात उतरलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांना तलावाच्या ठिकाणी धाव घेतली होती. मात्र तिघांनाही वाचवण्यात यश आले नाही.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/nJxcNDY
via IFTTT
बुडणाऱ्या भाच्यांना पाहून मामाने तलावात उडी घेतली अन्... इगतपुरीतील हृदयद्रावक घटना
February 20, 2023
0