https://ift.tt/wRaDyP4 खासदार आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाराष्ट्र विधिमंडळ (Maharashtra Legislature) हे तर ‘चोर’मंडळ आहे असं विधान केल्याने वाद निर्माण झाला आहे. संजय राऊतांच्या विधानावर आक्षेप घेत विधानसभेत (Vidhan Sabha) हक्कभंग प्रस्तावही मांडण्यात आला.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/FeitH2Y
via IFTTT
संजय राऊतांच्या वादग्रस्त वक्तव्यानं पेटवलं रान! विधिमंडळात भाजप-शिंदे गट आक्रमक
February 28, 2023
0