https://ift.tt/cqW5NM3 Sanjay Raut : नव्या सरकराने छत्रपती शिवाजी महाराजांना (chhatrapati shivaji maharaj) जनतेपासून तोडण्याचा प्रयत्न चालवला आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि प्रेरणास्थानावर मालकी हक्क सांगण्याचा प्रयत्न दिल्लीतून होतोय, असेही संजय राऊत म्हणाले.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/2s6Gwyj
via IFTTT
शिवनेरीवर दिल्लीश्वर येऊन दुकान उघडणार का? शिवभक्तांना रोखल्यामुळे संजय राऊत यांची टीका
February 19, 2023
0