https://ift.tt/rE6mxZn Saamana Editorial on Fadnavis: फडणवीस (Devendra Fadnavis) हे गेल्या काही दिवसांपासून धादांत खोटे बोलू लागले आहेत व हे काही संघ (RSS) संस्कारांस शोभणारे नाही. फडणवीस हे माजी मुख्यमंत्री होते. 105 अशा नेत्याच्या मनात ‘‘मला अटक केली जाईल’’ अशी भीती का असावी? अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/iRNXuj0
via IFTTT
"फडणवीसांना अटकेची भीती कशासाठी?," शिवसेनेची 'सामना'मधून विचारणा, म्हणाले "हे संघ संस्कारांस शोभणारे नाही"
February 14, 2023
0