Type Here to Get Search Results !

Amravati Accident : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात, विद्यार्थी ट्रॅक्टरने चालले होते आणि...

https://ift.tt/hBPQTz9 tractor accident in Amravati : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात अमरावतीत झाला. एका वळणावर ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली आणि 22 विद्यार्थी गंभीर जखमी झालेत. (Amravati Accident )  त्यातील दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. 

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/PcDk2BE
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.