https://ift.tt/EBX8muO पुण्यातल्या कसबा मतदारसंघात अजित पवारांचा (Ajit Pawar) रोड शोदरम्यान मुख्यमंत्री शिंदेंचे कार्यकर्ते आणि मविआचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यानंतर अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गाणे वाजले. यामुळे कार्यकर्ते गडबडले.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/AfzO8bQ
via IFTTT
Ajit Pawar : अनाथांचा नाथ एकनाथ... अजित पवार यांच्या रॅलीमध्ये वाजले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गाणं
February 21, 2023
0