https://ift.tt/Xc2hjGz ज्या तरूणाची ही सोन्याची चैन हरवली होती, त्याच तरूणाला ही चैन 48 तासांत सापडली आहे. या तरूणाचे नाव प्रितम डायस असे असून दोन तोळ्याची ही त्याची सोन्याची चैन होती. त्यामुळे ही घटना वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/Z8rweQA
via IFTTT
हा तर चमत्कारच झाला! भर समुद्रात हरवलेली सोन्याची चैन 48 तासांनी पुन्हा सापडली
February 03, 2023
0