https://ift.tt/s9fSxXI सोलापूरमध्ये आयकर विभागाचे विविध व्यावसायिकांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकले. ( Income Tax Raid) बीफ कंपनी, बांधकाम साहित्य, भंगार विक्रेते, स्टील विक्रेत्यांवर आयकर विभागाने तीन दिवस ही छापेमारी केली. (Maharashtra News in Marathi) या छाप्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/YKGWQcD
via IFTTT
Solapur Income Tax Raids : आयकर विभागाचे व्यावसायिकांच्या घर आणि कार्यालयांवर छापे
January 19, 2023
0