Type Here to Get Search Results !

Shri Vitthal Rukmini Mandir : विठूरायाच्या दानपेटीत दोन कोटींच्या सुवर्ण दागिन्यांचं गुप्त दान

https://ift.tt/SjaUkCA जालन्यातील एका भाविकानं हे गुप्त दान केले आहे. विठ्ठल-रुक्मिणीच्या विवाह सोहळ्यासाठी या भक्ताने ही भेट दिली. यात दोन सोन्याचे मुकुट, सोन्याच्या बांगड्या आणि सोन्या चांदीचे रुखवत असे दागिने विठूरायाच्या चरणी अर्पण केले आहेत.

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/Y8xH6wU
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.