https://ift.tt/EDUHCrh Samruddhi Highway : मोठा गाजावाजा करत समृद्धी महामार्गाचे (Maharashtra Samruddhi Mahamarg) उद्घाटन करण्यात आले. मात्र ज्या मजुरांमुळे महामार्गाचे काम पूर्ण झाले, त्याच मजुरांना अद्याप त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला नाही. परिणामी या मजुरांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/mfxFL3K
via IFTTT
Samruddhi Mahamarg काम करणाऱ्या 300 मजुरांवर उपासमारीची वेळ, 5 महिन्यांपासून वेतन न दिल्याने आक्रमक
January 04, 2023
0