https://ift.tt/RlzIDQo Rajan Salvi : राज्यातील सत्तांतरानंतर आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांची रायगड एसीबीने (Raigad ACB Inquiry) सलग सहा तास चौकशी केली. (Maharashtra Political News) त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवले आहे. सर्व माहिती देऊनही त्यांचे समाधान होत नसल्याचा साळवी यांचा आरोप आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/WCdXqEp
via IFTTT
Rajan Salvi Inquiry : आमदार राजन साळवी यांची सलग सहा तास चौकशी, ACB ने पुन्हा 'या' तारखेला बोलावले
January 21, 2023
0