https://ift.tt/RiZ3Beq माजी शिवसेना नेते आणि सध्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त ट्विटरला एक पत्र शेअर केलं असून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पत्रातून त्यांनी आपला प्रवास उलगडला असून बाळासाहेबांची माफीही मागितली आहे
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/TP7pLMD
via IFTTT
Narayan Rane on Balasaheb Thackeray: 'बाळासाहेब मला क्षमा करा', नारायण राणेंनी मागितली माफी, पाहा काय म्हणाले...
January 23, 2023
0