Type Here to Get Search Results !

Moreshwar Temurde : राष्ट्रवादीचे माजी आमदार मोरेश्वर टेमुर्डे यांचे निधन, Body मेडिकल कॉलेजला दान करण्याचा निर्णय

https://ift.tt/f4tOeZU Moreshwar Temurde : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वरोरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांचे निधन झाले. एकनिष्ठ आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्व म्हणून राष्ट्रवादीत आणि राज्याच्या राजकारणात त्यांची ख्याती होती.

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/xVuq4O8
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.