https://ift.tt/pZUAWok CM Eknath Shinde : शिवसेनेत पडलेल्या फुटीबाबत बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी मोठा खुलासा केलाय. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील यावर आम्हालाही विश्वास नव्हता असेही विधान महाजन यांनी यावेळी केले.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/LiuxMgW
via IFTTT
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे झाले? गिरीश महाजनांनी सांगितली पडद्यामागची कहाणी
January 09, 2023
0