https://ift.tt/9oNBknt महाराष्ट्रात अंड्यांचा तुटवडा निर्माण झाला असल्याने पशुसंवर्धन विभागाला इतर राज्यांमधून अंड्यांची खरेदी करावी लागत आहे. अंड्याचं उत्पादन वाढवण्यासाठी राज्य सरकार सध्या नव्या योजना आखत आहे. योजना यशस्वी झाल्यास अंड्यांचा तुटवडा होणार नाही अशी आशा आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/auzE58H
via IFTTT
Maharashtra Egg Shortage: महाराष्ट्रात अंड्यांचा तुटवडा, रोज जाणवत आहे १ कोटी अंड्यांची कमतरता, जाणून घ्या कारण
January 18, 2023
0