https://ift.tt/1lz79EN सर्व प्रथम नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात कुत्ता गोळीचे व्यसन केले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली. यानंतर आता नाशिक शहरातही या कुत्ता गोळीची नशा केली जात असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी यात मोठी कारवाई करत कुत्ता गोळीचा मोठा साठा हस्तगत केला आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/FMJQE0p
via IFTTT
kutta goli : कुत्ता गोळी घेतल्यावर अशी नशा येते की... तरुणांना जडले व्यसन, पोलिस हैराण
January 12, 2023
0