Type Here to Get Search Results !

पुण्यात Instagram स्टेटसवरुन विद्यार्थ्यांच्या दोन गटांत तुफान राडा, लोखंडी रॉडने मारहाण

https://ift.tt/0nbjxtq पुण्यात विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्राम स्टेटसवरुन दोन गट आमने-सामने आले होते. पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही गटातील 15 विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/9YVqftO
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.