Type Here to Get Search Results !

शिंदे गटाचा Election Commission समोर मोठा दावा; Sanjay Raut यांनी दिलं उत्तर, म्हणाले "यांचा पार्श्वभाग..."

https://ift.tt/Ido5W18 Shivsena Symbol Row : शिंदे आणि ठाकरे गटाने निवडणूक आयोगासमोर लेखी उत्तर सादर केलं आहे. दरम्यान शिंदे गटाने लेखी उत्तरात मोठा दावा केला असून संजय राऊत यांनी धमकावल्यामुळेच आपण राज्यात परतलो नव्हतो असं म्हटलं आहे. शिंदे गटाच्या दाव्याला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.   

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/Yu59cOb
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.