https://ift.tt/ecy1hR2 कोणत्याही परिस्थितीत मला अडकवा, जेलमध्ये टाका असे आदेश महाविकास आघाडीने दिले होते असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. दरम्यान यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत असणारे संबंध आणि त्यात आलेली कटुता यावरही भाष्य केलं
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/wQ2mqxj
via IFTTT
Devendra Fadnavis: "मला तुरुंगात टाकण्याचं टार्गेट देण्यात आलं होतं", फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट
January 23, 2023
0