https://ift.tt/D0t2RwY Crime News : तब्बल 14 महिन्यानंतर पोलिसांना या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर झालेल्या ओळखीनंतर दोघेही एकमेकांसाठी जीव देण्यासाठी तयार झाले होते. मात्र मुलाने नाटक केले आणि अल्पवयीन मुलीने हे नाटक सत्यात उतरवले
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/E0aIroL
via IFTTT
Crime News : गंमतीगंमतीत प्रेयसीचा खेळ खल्लास; प्रियकराने रचलेला बनाव पाहून पोलिसही सुन्न
January 13, 2023
0