https://ift.tt/rRBQjtu Supriya Sule : कोल्हापुरातल्या घटनेवरुन खासदार सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/mxJQPb8
via IFTTT
झेपत नसेल तर राजीनामा द्या... सुप्रिया सुळे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र
January 30, 2023
0