https://ift.tt/Jk4fRNd Jalgaon News : दोघे तरुण दुचाकीवरुन डिप्लोमाचा तिसरा पेपर देण्यासाठी दुचाकीवरुन निघाले होते. मात्र प्रशांतसाठी हा शेवटचा पेपर ठरला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की त्याचे शीर धडापासून वेगळे झाले आणि बाजूला जाऊन पडले
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/UvLHwNn
via IFTTT
परीक्षा देण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला निपचीत पडलेलं पाहून आईचा आक्रोश अनावर
January 06, 2023
0