https://ift.tt/ZCf5T0h Maharashtra Political News : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर (Brahmanand Padalkar) यांनी काल सांगली जिल्ह्यातल्या (Sangli district) मिरजमध्ये (Miraj bandh) केलेल्या पाडकामाविरोधात आज मिरज बंदची हाक देण्यात आली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/aNkmIsl
via IFTTT
आमदार पडळकर यांच्या बंधुनी केलेल्या पाडकामाविरोधात आज मिरज बंदची हाक
January 07, 2023
0