https://ift.tt/RiZ3Beq Sri Goud Brahmin : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडे यासंदर्भात तक्रारी आल्यानंतर त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतली आहे. पुण्याच्या बिबवेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/1CH72wn
via IFTTT
आंतरजातीय लग्नामुळे बहिष्कार, पुन्हा जातीत घेण्यासाठी लाखोंचा दंड; पुरोगामी महाराष्ट्रात नक्की चाललयं काय?
January 23, 2023
0