https://ift.tt/Ido5W18 सत्तेसाठी आम्ही कधी तत्वं सोडली नाहीत असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे. तसंच यापुढे आम्ही सत्तेत दिसू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. सत्तेत बसणं आणि अजेंडा ठरवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असं त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/ftEWPv2
via IFTTT
देशाचा अजेंडा सेट करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत, प्रकाश आंबेडकरांचं विधान
January 31, 2023
0