https://ift.tt/SjaUkCA Daund Crime News : गेल्या काही दिवसांपासून भीमा नदी पात्रात चार मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी याप्रकरणी आजूबाजूला तपास सुरु केला होता. तपासामध्ये हे मृतदेह एकाच कुटुंबातील असल्याचे समोर आले आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/HKRq4D8
via IFTTT
भीमा नदीत एकापाठोपाठ चार मृतदेह तरंगत आले, पोलीसही हैराण झाले... धक्कादायक खुलासा
January 26, 2023
0