https://ift.tt/f4tOeZU Pune News : राजगड पाहण्यासाठी हा तरुण आला होता. राजगड किल्ल्यावरील बालेकिल्ला उतरुन तो सुवेळा माचीकडे जात असतानाच हा अपघात घडला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तरुणाला तात्काळ रुग्णालयता दाखल करण्यात आले आहे
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/ikNE15h
via IFTTT
अतिउत्साह नडला; राजगडावरुन सुवेळामाचीकडे जाताना तरुणाचा तोल गेला अन्....
January 22, 2023
0