https://ift.tt/flMEV0u Pune Crime: सध्या मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचार (Sexual Harrasment) काही थांबावयचं नावं घेत नाहीत. पुण्यातही असाच धक्कादायक प्रकार घडला आहे. कधी बलात्कार तर कधी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न अनेकदा महिलांसोबत घडताना दिसतात. वयाचा भानही न राखता चक्क अनेक पुरूष महिलांवर (Male Dominance) अत्याचार करताना दिसतात त्यात लहान मुलींचाही बळी जातो.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/I8412iQ
via IFTTT
'आजोबा मला...' चौथीतल्या मुलीने सांगितलेला किस्सा ऐकून शिक्षिका हादरली, थेट पोलीस स्टेशन गाठलं
January 13, 2023
0