https://ift.tt/V1Nrdys नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका बेदरकार बोलेरो पिकअपनं रस्त्यावर अक्षरश: धुमाकूळ घातला. नागपुरातील भाजी बाजारात ही धक्कादायक घटना घडली. बेलेरोचा वेग इतका होता की, गाडीनं भाजीचे पाच ठेले धडकेने उडवून दिले. तसेच एका स्कुटीला धक्का मारत सुमारे 200 मीटर दूर फरफटत नेलं.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/TMt68eb
via IFTTT
Video: नागपूरमधील अपघाताची थरारक घटना सीसीटीव्ही चित्रित, पाच जण जखमी
December 06, 2022
0