https://ift.tt/m1A49D5 Napgur News: आजच्या जगात अंध व्यक्तीही जगात चांगलं नावं (blind people) कमावत आहेत. याच लोकांसाठी काहीतरी चांगलं काम करणं आवश्यक आहे. त्यामुळे अनेक सामजिक संघटना आणि संस्था मदत करत असतात. शैक्षणिक विभागातही अंध मुलांसाठी वेगळे सेल्स (blind students cells in college) सुरू करण्यात आले आहेत.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/PKqwocg
via IFTTT
Success Story: प्रेरणादायी... दिव्यांग असताना आशेचा किरण दाखविणारी 'ही' व्यक्ती गाजवतेय जगावर राज्य!
December 03, 2022
0