https://ift.tt/a9boH15 मंगळवारी एसटी कामगार आमरण उपोषण करणार आहेत. विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून एसटी कामगार आक्रमक भूमिका घेणार आहेत. प्रामुख्याने 16 मागण्यांसाठी हे कामगार आमरण उपोषण करणार आहेत. नागपूर अधिवेशना बाहेर एसटी कामगार उपोषण करणार असल्याचे एसटी कर्मचारी संघटनांकडून सांगण्यात आले.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/GXJfjMC
via IFTTT
मोठी बातमी; ST विलिनीकरणाचा मुद्दा पुन्हा पेटणार; गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा मोठा निर्णय
December 20, 2022
0