https://ift.tt/YMlEpGm Pune Crime: सध्या पुण्यातही अनेक तऱ्हेच्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढू लागलं आहे. पुण्यात कोयत्यानं हाणामारी करण्याच्या घटनाही दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी रोड रोमिया, गॅंग, टोळ्या आणि मवालीपणाच्या घटना घडू लागल्या आहेत.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/QnYheub
via IFTTT
Pune Crime: पुण्यात पुन्हा कोयता गॅंगची दहशत, भरवस्तीत दोघांवर जीवघेणा हल्ला
December 26, 2022
0