https://ift.tt/lgWTRvM Marathwada Teachers: मराठवाड्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना आता परीक्षा द्यावी लागणार आहे. शिक्षकांचे मूल्यांकन आणि बुद्ध्यांक (Intelligence quotient) जाणून घेण्यासाठी एप्रिल 2023 पर्यंत मराठवाड्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेत ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/C4M3mw2
via IFTTT
Marathwada Teachers: विद्यार्थ्यांच्या आधी शिक्षकांची परीक्षा; कधी ? कुठे ? का ?
December 08, 2022
0