https://ift.tt/pEmaCHJ सध्या राज्याच्या राजकारणात चर्चा आहे ती समृद्धी महामार्गाची. हा महामार्ग कधी सुरू होईल याची संगळ्यांनच उत्सुकता लागून राहिली आहे. मुंबई आणि नागपूरला जवळ आणणाऱ्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लवकरच करणार आहेत.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/PnFAIyt
via IFTTT
समृद्धी महामार्गावर 'त्या' Hoarding नं सगळ्यांचंच लक्ष वेधलं, मुख्यमंत्र्यांशी खास कनेक्शन!
December 09, 2022
0