https://ift.tt/btwkgxy Coronavirus : जगात पुन्हा कोरोनाने डोकेवर काढले आहे. चीनमध्ये तर हाहाकार माजला आहे. (Coronavirus outbreak) चीन पाठोपाठ आता जपानमध्येहो कोरोनानं थैमान घातले आहे. आता तर राज्यात अनेक प्रमुख मंदिरांनी मास्क सक्ती केली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/t89I671
via IFTTT
Coronavirus outbreak : कोरोना वाढला, राज्यातील गणपतीपुळे, जेजुरीसह या प्रमुख मंदिरात आता मास्क सक्ती
December 25, 2022
0