https://ift.tt/edfTxJw खासदार राहुल शेवाळे यांनी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांनंतर राजकीय वातावरण तापलं आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूपूर्वी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी रिया चक्रवर्तीला अनेक फोन केल्याचा आरोप शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी बुधवारी केला होता. त्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी राहुल शेवाळे यांची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी विधान परिषदेत केली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/U5hr1Jq
via IFTTT
"मनिषा कायंदे यांच्याकडून माजी मंत्र्यांचे ब्लॅकमेलिंग"; राहुल शेवाळे यांचा लेटरबॉम्ब
December 22, 2022
0