https://ift.tt/lgWTRvM Adhar card and Ration Card Link: नंदुरबार जिल्ह्यात रेशन कार्डला आधार कार्ड लिंक न केल्यामुळे अनेकांचे धान्य बंद (Nandurbar ration card news) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेशन दुकानांवर शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात व मोफत अन्नधान्य दिले जात आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/qgeAI8w
via IFTTT
रेशनकार्ड आधारशी लिंक केलं का? रेशन मिळण्यासाठी राज्यातल्या 'या' भागात केला कडक नियम
December 08, 2022
0