https://ift.tt/EsbmCgv नांदेडमध्ये भाजप तर्फे आंदोलन करण्यात आले. आंदोलन करत असताना पुतळ्याला आग लावताना आगीचा भडका उडाला. यात भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा हात भाजला.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/sLpZ1wV
via IFTTT
आंदोलन चांगलचं अंगाशी आलं; नांदेडमध्ये पुतळा जाळताना भाजप खासदाराचा हात भाजला
December 18, 2022
0