https://ift.tt/R1MS8jH राज्यपाल हे आत्ता जाण्याच्या तयारीत आहेत. थोड्याच दिवसात ते जातील. त्यांना आम्ही शुभेच्छा देऊ अस गोगावले यांनी म्हटल आहे. राज्यात सध्या जे छत्रपती शिवाजी महाराज यांचं अवमान केलं जात आहे यावर गोगावले यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/SY3u4mZ
via IFTTT
राज्यपाल थोड्याच दिवसात जातील; आमदार भरत गोगावले यांचे वक्तव्य
December 04, 2022
0