https://ift.tt/eqEyf0X bhandara news: विद्यार्थिनींना बसने मोफत (free bus travel) प्रवास करता यावा, यासाठी राज्य सरकारकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत एसटी बस पास दिली जाते।मात्र शाळेच्या वेळेत बस येत नसल्याचे आणि प्रवासात अन्य प्रवाशांकडून त्रास होत असल्याने विद्यार्थिनींनी बसचा प्रवास टाळून पायदळ करीत घराचा मार्ग धरवा लागत असल्याच्या प्रकार भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात समोर आला आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/sTYrvbC
via IFTTT
मोफत पास असूनही शाळकरी मुलींना का करावी लागतेय इतकी पायपीट?
December 01, 2022
0