https://ift.tt/ONPn9UG Anil Deshmukh Case : अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची आज सुटका होणार आहे. या बातमीनंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करायला सुरुवात केली आहे. दरम्यान नेमक्या या प्रकरणाची सुरूवात कशी झाली? कोण-कोणत्या घडामोडी घडल्या? अनिल देशमुख यांच्यावर काय आरोप झाले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे खाली महत्वाच्या मुद्यातून जाणून घेऊयात.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/mSUJe0j
via IFTTT
Anil Deshmukh : अनिल देशमुख 14 महिने जेलमध्ये होते; कथित 100 कोटी वसुली प्रकरणातील संपूर्ण घटनाक्रम
December 28, 2022
0