https://ift.tt/YMlEpGm कचनेर येथील जैन मंदिरातून (Jain Temple) एक कोटी किमतीच्या सोन्याच्या मूर्तीची (Gold idol) चोरी झाल्याची खळबळजन घटना शनिवारी समोर आली होती. पोलिसांनी आता या संशयित आरोपीला परराज्यातून अटक केली आहे
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/39xcJwe
via IFTTT
शिष्यच निघाला चोर; जैन मंदिरात चोरी करणारा 2 दिवसांत पोलिसांच्या ताब्यात
December 25, 2022
0