https://ift.tt/YMlEpGm Kalicharan Maharaj : याआधी धर्मसंसदेत राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल (Mahatma Gandhi) केलेल्या वक्तव्यामुळे कालीचरण महाराज यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा केलेल्या वादग्रस्त वक्त्याव्यामुळे कालीचरण महाराज चर्चेत आले आहेत
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/fvlATHd
via IFTTT
"तुम्ही तयारच राहा, येणाऱ्या 10 वर्षात मुस्लिम पंतप्रधान होणार"; कालीचरण महाराजांचे विधान पुन्हा चर्चेत
December 26, 2022
0